आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
तिने अशातच तिच्या फिटनेसविषयी एक पोस्ट केली आहे. तिने फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘६० दिवसांचे चॅलेंज मी पूर्ण केले. मी आता पहिल्यापेक्षा जास्त स्ट्राँग आणि फिट झाली आहे. मी बर्पिस करू शकते, पुश अप्स चांगले करतेय, रनिंग आता मला आवडू लागलीय, माझे डाएट व ...
आलियानं गेल्या वर्षी 59.21 कोटी रुपये कमावले होते. 2018 मध्ये तिची कमाई 58.83 कोटी होती. आलियाचे सिनेमाव्यतिरीक्त अनेक स्टार्टअप्स आहेत. तिनं अनेक ठिकाणी पैसे गुंतवले आहेत. ...