लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात, अभिनेत्री भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण - Marathi News | In Bollywood's corona, actress Bhoomi Pednekar is infected with corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात, अभिनेत्री भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण

आमिर खान, गोविंदा आणि अक्षय कुमार यांच्यानंतर आता अभिनेत्री भूमी पेडणेकर हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. ...

अजय देवगणला राजामौलीने दिले बर्थडे गिफ्ट, 'आरआरआर'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट - Marathi News | Rajamouli gives birthday gift to Ajay Devgn, first look out of actor in 'RRR' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणला राजामौलीने दिले बर्थडे गिफ्ट, 'आरआरआर'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट

अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्ताने त्याचा आगामी चित्रपट आरआरआरमधील त्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ...

बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल - Marathi News | Bollywood's eclipse of corona, Fatima Sana Shaikh Has Lost Smell And Taste During Coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल

फातिमा सना शेखने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. ...

Alia Bhatt कोरोना पॉझिटीव्ह, बॉलिवूडच्या चिंता वाढल्या - Marathi News | alia bhatt tests positive for covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt कोरोना पॉझिटीव्ह, बॉलिवूडच्या चिंता वाढल्या

Alia bhatt tests positive for covid 19 : आलिया भटने तिच्या इन्स्टा स्टोरीवर याबाबतची माहिती दिली. ...

रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाच्या तयारीला लागल्या नीतू कपूर, व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor- Alia Bhatt wedding: Neetu Kapoor starts preparations with dance rehearsals? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाच्या तयारीला लागल्या नीतू कपूर, व्हिडिओ झाला व्हायरल

रणबीरची आई नीतू सिंग कपूर तर लेकाच्या लग्नासाठी अगदी आतूर झाल्या आहेत. त्यांच्या लग्नाच्या तयारीला देखील त्या लागल्या आहेत.  ...

आलियानं लग्नच करू नये ही महेश भट यांची इच्छा, कारण आहे भलतंच इमोशनल! - Marathi News | mahesh bhatt does not want to allow daughter alia bhatt to get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियानं लग्नच करू नये ही महेश भट यांची इच्छा, कारण आहे भलतंच इमोशनल!

रणबीर व आलियाच्या लग्नाच्या चर्चा कधीच सुरु झाल्या आहेत. रणबीरची आई नीतू सिंग तर लेकाच्या लग्नासाठी अगदी आतूर झाल्या आहेत. पण आलियाचे पापा महेश भट यांचे काय? ...

कलाकारांना तातडीने कोरोना लस द्या...! म्हणून आलियाची आई सोनी राजदानने केली ही मागणी - Marathi News | alia bhatt mother soni razdan wants corona vaccine for actors first | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकारांना तातडीने कोरोना लस द्या...! म्हणून आलियाची आई सोनी राजदानने केली ही मागणी

आलियाची आई व अभिनेत्री सोनी राजदान यांनी कोरोना लसीबद्दल ट्वीट केले आहे. त्यांचे  हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे. ...

आलिया खूश्श! बर्थ डेला रणबीर कपूरने असे दिले सरप्राईज  - Marathi News | this is how ranbir kapoor joined alia bhatts birthday party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया खूश्श! बर्थ डेला रणबीर कपूरने असे दिले सरप्राईज 

काल करण जोहरच्या घरी आलियाच्या बर्थ डेची झक्कास पार्टी रंगली. म्हणायला, या पार्टीत आलियाचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर हजर नव्हता. पण या सरप्राईज पार्टीचा प्लान मात्र फक्त आणि फक्त रणबीरचाच होता. ...