लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण? आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का? अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय? दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
Alia bhat, Latest Marathi News आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
रणबीरने आतापर्यंत एकसे बढकर एक हटके सिनेमात काम करत रसिकांची पसंती मिळवली.'सावरिया' सिनेमातून रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच अभिनयाने रसिकांची पसंती मिळवलेला रणबीर बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ बनला. ...
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. होय, आलियाविरोधात मुंबईत तक्रार दाखल झाली आहे. ...
पार्टी, सेलिब्रेशन यापेक्षा आलिया व रणबीर दोघांनीही निगर्साच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आणि हे जोडपं जोधपूरला पोहोचलं... ...
काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...! ...
रणबीर कपूर आणि आलिया पोहोचले जोधपूरला, फोटो व्हायरल ...
Kanyadaan Bridal AD Controversy: वाचा, जाहिरातीत नेमकं आहे तरी काय? काय म्हणाली पंगा गर्ल? ...
Alia bhatt: एका कपड्यांच्या ब्रँडसाठी आलियाने जाहिरात केली असून हिंदू धर्मातील कन्यादान या मुद्द्यावर ती व्यक्त होताना दिसत आहे. ...
कन्यादान हा शब्द ऐकला तरी अनेक महिलांना गहिवरून येते. हा शब्द महिलांवर अन्याय करणारा वाटू लागतो. म्हणूनच तर आलियाने उठवला आहे सवाल... ...