आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रेटी सुट्टीवर गेले होते. ...
गेल्या काही दिवसांमध्ये काही व्हॅकेशनसाठी बिनधास्त फिरताना दिसतायेत.रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही कोरनाची लागण झाली होती, कोरोनामुक्त होताच दोघेही सध्या मालदीव्हजला रवाना झालेत. ...