आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Valimai And Bheemla Nayak Box Office Collection : ‘पुष्पा’नंतर साऊथच्याआणखी दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर हवा केली आहे आणि या दोन चित्रपटांचा मुकाबला आलिया भटच्या ‘गंगुबाई काठियावाडी’शी आहे. तूर्तास बॉक्स ऑफिसचा सीन कसा आहे? ...
Gangubai Kathiawadi Box Office Collection: आलिया भटचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा रिलीज झाला आणि सगळीकडे आलियाचीच चर्चा सुरू झाली. या सिनेमानंतर सर्वस्तरातून आलियाच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. ...
Alia Bhatt : बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट इंडस्ट्रीच्या टॉप हिरोईनपैकी एक आहे. नुकताच आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा रिलीज झाला. साहजिकच सगळीकडे आलियाच्या नावाची चर्चा आहे. ...
#SanjayLeelaBhansali #AliaBhat #GangubaiKathiawadi गंगुबाई लेडी डॉन होण्यामागची खरी स्टोरी - How Gangubai became Lady Don | Gangubai Kathiawadi Real Story in Marathi - Lokmat Filmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू ...
पुष्पा’ या दाक्षिणात्य चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आलेली मरगळ जशी झटकली, आणि मोठी कमाई केली, त्याला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi Movie) या अस्सल बॉलिवूडपटाने जोरदार टक्कर दिली आहे असे म्हणता येईल. ...
संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमासाठी आलियानं किती मानधन घेतलं, याचाही खुलासा झाला आहे. जाणून घ्या, बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं... ...