आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Deepika Padukone or Alia Bhatt? भन्साळींनी दीपिका व आलिया या दोघींसोबतही काम केलंय. आलिया बेस्ट की दीपिका बेस्ट असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत भन्साळींना विचारण्यात आला आणि या प्रश्नावर भन्साळींनी चकीत करणारं उत्तर दिलं. ...
Alia Bhatt Ranbir Kapoor : 2018 पासून एकमेकांना डेट करत असलेलं हे जोडपं लवकरच लग्न करणार असल्याचं मानलं जातं आहे. या लग्नाचा योग येईल तेव्हा येईल. पण तूर्तास आलिया भट आणि रणबीर कपूरच्या नेटवर्थबद्दल जाणून घ्या... ...
Shopping tips: साड्यांची जादू आणि नजाकतच वेगळी... आता हेच बघा ना गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या माध्यमातून आलियाने आणलेला पांढऱ्या साड्यांचा ट्रेण्ड (floral saree is in trend) यंदाचा समर सिझन (summer trend for this year) गाजवणार हे नक्की... ...
Valimai And Bheemla Nayak Box Office Collection : ‘पुष्पा’नंतर साऊथच्याआणखी दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर हवा केली आहे आणि या दोन चित्रपटांचा मुकाबला आलिया भटच्या ‘गंगुबाई काठियावाडी’शी आहे. तूर्तास बॉक्स ऑफिसचा सीन कसा आहे? ...