आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
THROWBACK : फोटोत रडणाऱ्या या चिमुरड्याला ओळखलंत? आज तो बॉलिवूडचा मोठा स्टार आहे. तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे आणि एक टॉपची अभिनेत्री त्याच्या प्रेमात आकंठ बुडालीये. ...
Fashion: आलियाने घातलेला हा घागरा अतिशय सुंदर असून घागऱ्यावरची प्रत्येक कलाकुसर अतिशय नजाकतीने करण्यात आली आहे. सध्या ट्यूल प्रकारच्या लेहेंग्याची (Actress Alia Bhatt's lehenga) फॅशन असून लेहेंग्याचा हा प्रकार नेमका असतो तरी कसा, याबाबतची ही माहिती. ...
Alia Bhatt: आलिया भटने इन्स्टाग्रामवर आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ती एका व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये आलियाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत आहे. ...
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. तसेच या चित्रपटातील आलिया भट(Alia Bhatt)च्या अभिनयाचीही खूप चर्चा होत आहे. ...