लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण होताच आलिया भटने तातडीने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल - Marathi News | Sanja leela bhansali tested corona positive gangubai kathiawadi shooting stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण होताच आलिया भटने तातडीने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल

संजय लीला भन्साळी सध्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होते मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आले आहे. ...

गंगुबाई काठियावाडी चित्रपटासंदर्भात कामाठीपुरामधील रहिवाशांनी मागितली मनसेकडून मदत - Marathi News | kamathipura people seeks help form maharashtra navnirman sena regarding gangubai kathiawadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गंगुबाई काठियावाडी चित्रपटासंदर्भात कामाठीपुरामधील रहिवाशांनी मागितली मनसेकडून मदत

या मागणीसाठी नुकतीच येथील रहिवाशांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली. ...

लग्नापूर्वी रणबीर कपूर लेडी लव्ह आलिया भटसाठी उभारतोय स्वप्नातलं आलिशान घर - Marathi News | Before marriage, Ranbir Kapoor is building a dream house for Lady Love Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वी रणबीर कपूर लेडी लव्ह आलिया भटसाठी उभारतोय स्वप्नातलं आलिशान घर

रणबीर आलियासाठी आलिशान घर साकारण्यात सध्या व्यस्त आहे. ...

इमरान हाश्मीने आलिया भटसोबतचा नाकारला रोमँटिक चित्रपट, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Imran Hashmi rejects romantic film with Alia Bhatt, because you will be surprised to read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीने आलिया भटसोबतचा नाकारला रोमँटिक चित्रपट, कारण वाचून व्हाल अवाक्

इमरान हाश्मी लवकरच चेहरे आणि मुंबई सागा या चित्रपटात झळकणार आहे. ...

दो दिल मिल रहे हैं..! रणबीर कपूर आणि आलिया भटचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Two hearts are meeting ..! Ranbir Kapoor and Alia Bhatt's photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दो दिल मिल रहे हैं..! रणबीर कपूर आणि आलिया भटचा फोटो होतोय व्हायरल

रणबीर कपूर आणि आलिया भटचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. ...

जाणून घ्या कोण होत्या गंगूबाई काठियावाडी, आलिया भट साकारणार आहे त्यांची भूमिका - Marathi News | did you know who was Gangubai Kathiawadi? Alia Bhatt portray her character in Gangubai Kathiawadi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या कोण होत्या गंगूबाई काठियावाडी, आलिया भट साकारणार आहे त्यांची भूमिका

गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ही गंगूबाई कोण होती असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. ...

तुम ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ही रहो बहन...! ‘गंगूबाई काठियावाडी’च्या टीजरनंतर का ट्रोल होतेय आलिया भट - Marathi News | Gangubai Kathiawadi Teaser alia bhatt getting trolled acting as gangubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ही रहो बहन...! ‘गंगूबाई काठियावाडी’च्या टीजरनंतर का ट्रोल होतेय आलिया भट

Gangubai Kathiawadi Teaser : दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आणि सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला. ...

गंगूबाई काठियावाडीचा दमदार टीझर रिलीज, आलिया भटचा नवा अवतार पाहून चाहते झाले अवाक् - Marathi News | Alia bhatt upcoming gangubai kathiawadi movie teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गंगूबाई काठियावाडीचा दमदार टीझर रिलीज, आलिया भटचा नवा अवतार पाहून चाहते झाले अवाक्

Gangubai kathiawadi movie teaser out: आलिया यात एका वेगळ्या अंदाजात दिसते आहे. ...