लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार...! रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर असं का म्हणाली? - Marathi News | riddhima sahni says neetu kapoor will spoil her daughter-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार...! रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर असं का म्हणाली?

गेल्यावर्षी कोरोनाचं संकट नसतं तर अद्याप आलिया व रणबीरचं लग्नंही झालं असतं. अर्थात लग्न झालं नसलं तरी नीतू कपूर यांनी कधीच आलियाला सून म्हणून स्वीकारलं आहे. ...

करण जोहर घेऊन येतोय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत - Marathi News | Karan Johar's upcoming movie 'Rocky and Rani Ki Prem Kahani', Ranveer Singh and Alia Bhatt in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर घेऊन येतोय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर तब्बल ५ वर्षानंतर दिग्दर्शनात कमबॅक करतो आहे. ...

प्लीज, मला साईन कर...! शाहरूख खानवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, वाचा तिचा रिप्लाय - Marathi News | Shah Rukh Khan needs to work in an Alia Bhatt manufacturing, guarantees 'I'll are available in time for the shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लीज, मला साईन कर...! शाहरूख खानवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, वाचा तिचा रिप्लाय

अभिनेत्री आलिया एक उत्तम अभिनेत्री आहे हे आपण सर्वचजण जाणतो. मात्र आत्ता आलिया अभिनेत्रीसोबतचं निर्मातीसुद्धा बनली आहे. ...

'गंगुबाई काठियावाडी'चे शूटिंग झाले पूर्ण, आलिया भटने शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | Shooting of 'Gangubai Kathiyawadi' is over, Alia Bhatt shared an emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगुबाई काठियावाडी'चे शूटिंग झाले पूर्ण, आलिया भटने शेअर केली भावूक पोस्ट

'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग संपल्यानंतर आलिया भट्टने चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

‘आरआरआर’साठी आलिया भटने किती मानधन घेतले माहितीये? - Marathi News | ss rajamouli rrr alia bhatt is reportedly getting paid huge amount | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आरआरआर’साठी आलिया भटने किती मानधन घेतले माहितीये?

होय, ‘आरआरआर’साठी आलियाने घेतलेल्या मानधनाची सध्या खमंग चर्चा रंगलीये. ...

बाबो ! 25 कोटींच्या आलिशान घरात राहतो ज्युनियर एनटीआर,लग्झरी गाड्यांचेही आहे खास कलेक्शन - Marathi News | Jr ntr birthday special about his luxury life style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! 25 कोटींच्या आलिशान घरात राहतो ज्युनियर एनटीआर,लग्झरी गाड्यांचेही आहे खास कलेक्शन

1983 मध्ये हैदराबादमध्ये जन्मलेले ज्युनियर एनटीआर हा लोकप्रिय अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले एनटी रामराव यांचा नातू आहे. ...

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण - Marathi News | Southern superstar junior NTR infected with corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...

आलिया भटपेक्षा बोल्ड आणि ग्लॅमरस आहे तिची वहिनी, फ्लॉप चित्रपटांमुळे तिने बॉलिवूडला केला रामराम - Marathi News | Alia Bhatt daughter-in-law is bolder and more glamorous than her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटपेक्षा बोल्ड आणि ग्लॅमरस आहे तिची वहिनी, फ्लॉप चित्रपटांमुळे तिने बॉलिवूडला केला रामराम

आपल्या पहिल्या चित्रपटात तिने बरेच बोल्ड सीन दिले होते ज्यामुळे ती चर्चेत आली. ...