लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
एसएस राजमौली यांच्या 'आरआरआर'मध्ये दिसणार ही तगडी स्टारकास्ट - Marathi News | SS Rajmouli's 'RRR' will see this strong star cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एसएस राजमौली यांच्या 'आरआरआर'मध्ये दिसणार ही तगडी स्टारकास्ट

आरआरआर हा बाहुबलीपेक्षा मोठा चित्रपट मानला जात आहे ज्याला रिलीजपूर्वीच जास्त प्रसिद्धी मिळत आहे. ...

50 वर्षात बापानं जितकं कमावलं नाही, तितकं आलिया भटनं 2 वर्षांत कमावलं...! महेश भट खुश्श!! - Marathi News | Mahesh Bhatt Says Alia Bhatt Has Made More Money In 2 Years Than He Did In 50 Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :50 वर्षात बापानं जितकं कमावलं नाही, तितकं आलिया भटनं 2 वर्षांत कमावलं...! महेश भट खुश्श!!

Mahesh Bhatt lauds daughter Alia Bhatt : कर्तृत्ववान लेकीचा जगातल्या कुठल्याही बापाला अभिमान वाटतोच. महेश भटही याला अपवाद नाहीत... ...

रणबीर-आलियाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला ?, विरुष्काप्रमाणेच 'या' ठिकाणी करणार Destination Wedding - Marathi News | Ranbir Kapoor & Alia Bhatt Vacant Their Schedules For Getting Married In December Following Virushka's Footsteps? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला ?, विरुष्काप्रमाणेच 'या' ठिकाणी करणार Destination Wedding

विराट आणि अनुष्का यांच्या प्रमाणेच या रणबीर आलियाचाही वेडिंग प्लॅन आहे लग्नाच्या अधिकृत घोषणेकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. ...

आलियाच्या जन्मानंतर मलाही करायचं होतं काम, पण नवरा.... मनातली सल सांगतेय आलिया भटची आई - Marathi News | After Alia's birth, I also wanted to work, but my husband ... Alia Bhatt's mother said.... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलियाच्या जन्मानंतर मलाही करायचं होतं काम, पण नवरा.... मनातली सल सांगतेय आलिया भटची आई

प्रत्येक बाईच्या मनातली सल व्यक्त केली आहे अभिनेत्री आलिया भटची आई साेनी राजदान यांनी. त्यांनाही बाळ झाल्यानंतर काम करायचं होतं, पण...... ...

आलिया भट, क्रिती सेनन घालतात मल्टिकलर टी शर्ट! हा नवा फॅशन ट्रेंड आहे काय? - Marathi News | Alia Bhatt, Kriti Senan wear multicolor t-shirt! Is this a new fashion trend? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट, क्रिती सेनन घालतात मल्टिकलर टी शर्ट! हा नवा फॅशन ट्रेंड आहे काय?

सोबर आणि सिंपल टी शर्टची फॅशन आता थोडी मागे पडत आहे. कारण आता तरूणींमध्ये जबरदस्त क्रेझ आहे ती मल्टिकलर टी शर्टची! ...

‘कन्यादान’ने वाढवल्या आलिया भटच्या अडचणी! मुंबईत दाखल झाली तक्रार - Marathi News | Police Complaint Filed Against Alia Bhatt And Manyavar Bridal Wear In Mumbai Over Kanyadaan Tv Ad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कन्यादान’ने वाढवल्या आलिया भटच्या अडचणी! मुंबईत दाखल झाली तक्रार

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. होय, आलियाविरोधात मुंबईत तक्रार दाखल झाली आहे. ...

आलिया-रणबीरने जोधपूरमध्ये घालवला निवांत वेळ, एका रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी मोजली इतकी मोठी रक्कम - Marathi News | ranbir kapoor celebrates birthday with girlfriend alia bhatt at luxurious retreat of jodhpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरने जोधपूरमध्ये घालवला निवांत वेळ, एका रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी मोजली इतकी मोठी रक्कम

पार्टी, सेलिब्रेशन यापेक्षा आलिया व रणबीर दोघांनीही निगर्साच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आणि हे जोडपं जोधपूरला पोहोचलं... ...

ठरलं की काय? रणबीर-आलिया जोधपूरला बांधणार लग्नगाठ? - Marathi News | Alia Bhatt And Ranbir Kapoor Spotted In Jodhpur Fans Are Wondering If They Are Looking For Wedding Venue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं की काय? रणबीर-आलिया जोधपूरला बांधणार लग्नगाठ?

रणबीर कपूर आणि आलिया पोहोचले जोधपूरला, फोटो व्हायरल ...