आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. तूर्तास काय तर आलिया व रणबीरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. ...
Rocky Aur Rani Ki Prem Kahani BTS Video : काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील रणवीर (Ranveer Singh) आणि आलियाचे (Alia Bhatt) फोटो व्हायरल झाले होते. आता या सिनेमाचा BTS व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
Social Viral: ही असली कसली भलतीच फॅशन, असं म्हणत नेटकरी सध्या आलियाला (actress Alia Bhatt) जबरदस्त ट्रोल (troll) करत आहेत... त्या पार्टीत खरंतर आलिया खूप सुंदर दिसत होती. पण तिच्यापेक्षा तिच्या बोल्ड लूक असणाऱ्या ब्लाऊजचीच जास्त चर्चा झाली... ...
Naacho Naacho Video Song : हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. कॅची बीट्स, डान्समध्ये एनर्जी पाहून कुणालाही या गाण्यावर डान्स करायची इच्छा होईल. ...