आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Trending red saree: भडक वाटतो म्हणून आपण कधीकधी लाल रंग घालणं टाळतो.. पण सध्या मात्र लाल रंगाच्या साड्यांचा चांगलाच जलवा आहे, असं काही अभिनेत्रींकडे बघून वाटत आहे... ...
Hot and bold look of Alia Bhat: स्टाईलिश आणि स्टनिंग अभिनेत्री आलिया भट हिचा ब्राईट रेड रंगाच्या साडीतला लूक सोशल मिडियावर (social media) चांगलाच व्हायरल होत आहे. एस. एस. राजमौली (S. S. Rajmauli) दिग्दर्शित सिनेमाच्या ट्रेलर लॉचिंगप्रसंगी आलियाने नेस ...
Alia Bhatt :ट्रेलर लॉन्च दरम्यान एका रिपोर्टरने आलिया भट्ट विचारलं की, तुझ्या आयुष्यात R अल्फाबेट लकी फॅक्टर आहे? यावर आलिया लाजते. मग आलियाला बघून सगळे हसू लागतात. ...
RRR Trailer Release : या ट्रेलरमध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यातील जबरदस्त Action सीन बघायला मिळाले. एकंदर काय तर हा ट्रेलर अंगावर काटा आणणाराच आहे. ...