आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Ranbir Kapoor Alia Bhatt wedding : रणबीर व आलियाचं लग्न हा कपूर कुटुंबासाठी जितका आनंदाचा क्षण होता, तितकाच भावुक करणाराही क्षण होता. ऋषी कपूर यांच्या आठवणीने अख्खं कपूर कुटुंब हळवं झालं होतं. ...
Ranbir Alia Wedding: रणबीर कपूर(Ranbir Kapoor)सोबत लग्न केल्यानंतर आता आलिया भट (Alia Bhatt) मिसेस कपूर बनली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोंची चर्चा होताना दिसत आहे. आता त्यांचा लग्नानंतरचा लूक समोर आला आहे. ...
Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया भट व रणबीर कपूर अखेर लग्नबंधनात अडकले. काल 14 एप्रिलला दोघांनीही वास्तू अपार्टमेंटमध्ये लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती या लाडक्या कपलच्या रिसेप्शनची. पण... ...
पाच वर्षांच्या डेटिंगनंतर आलिया आणि रणबीने पंजाबी पद्धतीने लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...