आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Brahmastra: २३ सप्टेंबरला थिएटर्समध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. याच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. यात सर्वात जास्त प्रतिसाद ब्रह्मास्त्र चित्रपटाला मिळतो आहे. ...
Viral Photos of Pregnant Bipasha Basu: अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) आणि आता त्या पाठोपाठ अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) यांना कशाचे डोहाळे लागले आहेत, याच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. ...
Brahmastra Box Office Collection Day 10 : रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या वीकेंडमध्येही जबरदस्त कमाई केली आहे. अगदी 10 व्या दिवशीही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय. ...
Ranbir Kapoor-Alia Bhatt: रणबीर आणि आलियाने त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून रविवारचा दिवस युसूफच्या कुटुंबासोबत व्यतित केला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
Alia Bhatt, SS Rajamouli : आलिया सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. लवकरच ती आई होणार आहे. पण तत्पूर्वी आलियाच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. होय, एस.एस. राजमौलींच्या सिनेमात आलियाची वर्णी लागली आहे. ...
How To Reduce Belly Fat: पोटावरची चरबी कमी कशी करायची. हा अनेकींना पडलेला प्रश्न.. त्याचंच तर खास उत्तर देत आहे अभिनेत्री आलिया भट, करिना कपूर (Alia Bhatt and Kareena Kapoor) यांची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani). ...