लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Alia Bhatt : आलिया भट संदर्भात मोठी बातमी आली समोर, बाळाच्या जन्मानंतर... - Marathi News | Alia Bhatt: A big news came out regarding Alia Bhatt, after the birth of the baby... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt : आलिया भट संदर्भात मोठी बातमी आली समोर, बाळाच्या जन्मानंतर...

अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. ...

विराट कोहली-रणबीर कपूर यांनी घेतला पॅटर्निटी ब्रेक, तर त्यात नावं ठेवण्यासारखं काय आहे? - Marathi News | Virat Kohli-Ranbir Kapoor paternity break, paternity leave, and few questions, why it is important path for new dads | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विराट कोहली-रणबीर कपूर यांनी घेतला पॅटर्निटी ब्रेक, तर त्यात नावं ठेवण्यासारखं काय आहे?

बाळ झाल्यावर जसं आई ब्रेक घेते, तसा बाबानेही घेतला तर लगेच त्यात अपमानास्पद वाटावं असं काय आहे? ...

आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी'चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर - Marathi News | Alia Bhatt's 'Gangubai Kathiawadi' will have its television premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी'चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

Gangubai Kathiawadi : काठियावाडमधील गंगा या मुलीच्या जीवनाची कथा ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये चित्रीत करण्यात आली आहे. ...

राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर - Marathi News | Ram Charan and Jr NTR's RRR will have its television premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

RRR Movie: 'आरआरआर' चित्रपटात अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमराम भीम (ज्युनिअर एनटीआर) या दोन प्रसिद्ध क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानींची कथा सादर सकरण्यात आली आहे. ...

मी गरोदर आहे आजारी नाही, असं आलिया भटसारखंच आजकाल तरुण मुलींना वाटतं कारण.. - Marathi News | "I am pregnant, not ill.. So I am fine", Many young pregnant women feel same like Alia Bhatt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मी गरोदर आहे आजारी नाही, असं आलिया भटसारखंच आजकाल तरुण मुलींना वाटतं कारण..

Pregnant Alia says to Neetu Kapoor: गरोदर असणाऱ्या सुनबाई आलियाची (Alia Bhatt) तिच्या सासुबाई नितू कपूर (Neetu Kapoor) कशी काळजी करत आहेत, याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...

प्रेग्नन्सीमध्ये हाय हिल्स घातल्यानं ट्रोल झालेल्या बिपाशा बसूच्या पायात सोनेरी चपला.. पहा व्हायरल फोटो - Marathi News | Actress Bipasha Basu wear golden sneakers after getting trolled for wearing high heels during pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नन्सीमध्ये हाय हिल्स घातल्यानं ट्रोल झालेल्या बिपाशा बसूच्या पायात सोनेरी चपला.. पहा व्हायरल फोटो

Bipasha's High Heels During Pregnancy: प्रेग्नन्सीमध्ये हाय हिल्स घातल्यामुळे अभिनेत्री बिपाशा बसू चांगलीच ट्रोल झाली आहे. त्यामुळे मग बघा तिने तिच्या चपलांमध्ये कसा बदल केला.. ...

पाहा आलिया भटच्या प्रेगनन्सी स्पेशल चप्पल, किंमत इतकी की.... - Marathi News | Mom To Be Alia Bhat Spotted in New Footwear Style Know the Price of Her Footwear : Check out Alia Bhatt's pregnancy special chappals, priced so much that…. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाहा आलिया भटच्या प्रेगनन्सी स्पेशल चप्पल, किंमत इतकी की....

Mom To Be Alia Bhat Spotted in New Footwear Style Know the Price of Her Footwear : पिंक रंगाच्या शॉर्ट ड्रेसची आणि विशेषत: तिने घातलेल्या चपलांची चर्चा होताना दिसत आहे. ...

आलिया भट- करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीचा खास सल्ला, ५ व्यायाम, योगा कधीही-कुठेही.. कारण - Marathi News | No time for yoga and fitness, 5 exercise by Alia Bhat, Kareena Kapoor's fitness trainer Anushka Parwani,Yoga anywhere and anytime | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट- करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीचा खास सल्ला, ५ व्यायाम, योगा कधीही-कुठेही.. कारण

Fitness Tips by Anushka Parwani: योगा करण्यासाठी योगा मॅटच अंथरली पाहिजे आणि व्यवस्थित बसून किंवा झोपूनच योगा केला पाहिजे, असं तुम्हालाही वाटतं का, मग वाचा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांचा खास सल्ला.. ...