आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhat Shared Her Pregnancy Experience: स्वत:च्या प्रेग्नन्सीबाबत आलियाने नुकतीच एक आठवण शेअर केली आहे.. गरोदरपणाचा बाऊ करणाऱ्या प्रत्येकीसाठी आलियाने सांगितलेला हा अनुभव खरोखरच प्रेरणादायी आहे.. ...
Alia Bhatt-Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर लग्नानंतर या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये मुलगी राहासोबत पहिला ख्रिसमस साजरा करत आहेत. ...
Alia Bhatt Suggestion To Mothers After Pregnancy Fitness : मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दिड महिन्यांतच आलियाने फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. ...
बॉलिवुड कलाकार आणि त्यांचे किस्से एक से एक असतात. आता हेच बघा अनिल कपुर आणि विजय वर्मा बाथरुममध्ये काय भेटताता, आलियाबद्दल भविष्यवाणी काय करताता आणि ते खरंही होतं. ...
IDMb Top 10 Stars List : २०२२ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि या वर्षभरात लोकप्रिय ठरलेल्या टॉप १० सेलिब्रिटींची यादी IMDbने जाहीर केली. ...