लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Alia Bhatt : त्यात काय मोठंसं....? विश्वासघात हा..., वडिलांच्या अफेअरवर बिनधास्त बोललेली आलिया - Marathi News | alia bhatt comment on mahesh bhatt extra marital affair with soni razdan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यात काय मोठंसं....? विश्वासघात हा..., वडिलांच्या अफेअरवर बिनधास्त बोललेली आलिया

Alia Bhatt, Mahesh Bhatt: आलियाच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.... ...

Alia Bhatt Rekha : रेखाने आपला अवार्ड आलिया भटला समर्पित केला आणि पुढे... पाहा व्हिडीओ - Marathi News | alia bhatt humorous reaction after rekha dedicated her award to her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखाने आपला अवार्ड आलिया भटला समर्पित केला आणि पुढे... पाहा व्हिडीओ

Alia Bhatt Rekha Video : आलिया भट व रेखा यांचा एक व्हिडीओ अचानक चर्चेत आला आहे. होय, हा सुंदर व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ...

‘मला व्हायचं होतं फिट म्हणून..’ लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात वजन कमी करणारी आलिया भट सांगते.. - Marathi News | Alia Bhatt on why she 'had to lose weight' after daughter Raha Kapoor's birth: 'You have to look appealing because...' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘मला व्हायचं होतं फिट म्हणून..’ लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात वजन कमी करणारी आलिया भट सांगते..

Alia Bhatt on why she 'had to lose weight' after daughter Raha Kapoor's birth: 'You have to look appealing because...' लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात व्यायाम करुन फिट होणाऱ्या आलिया भटने सांगितली बाळांतपणानंतर बदलत्या वजनाची गणितं ...

Alia Bhatt Birthday : लंडनमध्येही आहे आलिया भटचं आलिशान घर, तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क - Marathi News | Alia Bhatt Birthday: Alia Bhatt's luxurious house is also in London, you will be shocked to see the amount of her wealth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Birthday : लंडनमध्येही आहे आलिया भटचं आलिशान घर, तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

Alia Bhatt : आलिया भट १५ मार्चला तिचा ३० वा वाढदिवस साजरा करते आहे. ...

आलियाबद्दलची 'ती' अफवा, कारण ठरलं महेश भट अन् पूजाचं 'ते' फोटोशूट! - Marathi News | alia bhatt birthday rumours were in the air about alia that she is mahesh bhatt and pooja bhatt daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाबद्दलची 'ती' अफवा, कारण ठरलं महेश भट अन् पूजाचं 'ते' फोटोशूट!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज ३० वा वाढदिवस साजरा करत आहे.  ...

Ranbir Kapoor, Alia Bhatt : “माझी मुलगी आलियासारखी अजिबात व्हायला नको”, असं का म्हणाला रणबीर कपूर? - Marathi News | Ranbir Kapoor doesn't want daughter Raha to have Alia Bhatt's personality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझी मुलगी आलियासारखी अजिबात व्हायला नको”, असं का म्हणाला रणबीर कपूर?

Ranbir Kapoor, Alia Bhatt : होय, राहा आलियासारखी होऊ नये, असं रणबीरला वाटतंय आणि त्याचं कारणही त्याने सांगितलं आहे. ...

Alia Bhatt :आई झाल्यानंतर कामावर परतली आलिया भट, चित्रपटाच्या सेटवरील फोटो झाला लीक - Marathi News | Alia bhatt leaked videos from rocky aur rani ki prem kahani sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt :आई झाल्यानंतर कामावर परतली आलिया भट, चित्रपटाच्या सेटवरील फोटो झाला लीक

आलिया नव्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये खूपच फिट आणि सुंदर दिसत आहे. ...

Brahmastra 2: 'ब्रम्हास्त्र २' कधी रिलीज होणार? दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला, 'जर १० वर्ष लागली तर...' - Marathi News | ayan mukherjee shares update about brahmastra 2 when it will be releasing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ब्रम्हास्त्र २' कधी रिलीज होणार? दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला, 'जर १० वर्ष लागली तर...'

दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चित्रपट 'ब्रम्हास्त्र' चांगलाच गाजला. ...