शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : राहाच्या जन्मानंतर ६ महिन्यात आलियाने घटवलं वजन; फॉलो केला 'हा' फिटनेस फंडा

फिल्मी : 'रामायण'मध्ये दिसणार नाही रणबीर-आलियाची जोडी? 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका

फिल्मी : 'तुला इंटरेस्ट आहे का?' 'समलिंगी आहेस का' विचारणाऱ्याला करण जोहरचा उलटप्रश्न

फिल्मी : रणबीरनं युरोपमध्ये सेलिब्रेट केला आई Neetu Kapoorचा बर्थडे, आलियानं सासूबाईंना असं केलं विश

फिल्मी : रणवीर सिंग-आलिया भटची दमदार केमिस्ट्री, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : 'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

फिल्मी : 'रॉकी और रानी'चा रोमान्स, ७ वर्षांनंतर करण जोहर घेऊन आलाय अनोखी 'प्रेम कहानी'

फिल्मी : आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत दिसली अभिनेत्री, ट्रेलर पाहिलात?

फिल्मी : सीता मॅम! पापाराझींची आलिया भटला हाक, अभिनेत्रीची क्यूट रिअ‍ॅक्शन; नेटकरी भडकले

फिल्मी : Ranbir Kapoor : हो, मी सहन करतोय, आलिया बेडवर...; रणबीर कपूरने सांगितलं 'ते' बेडरूम सीक्रेट