लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | alia bhatt shares photo in front of ganesh idol with mother in law neetu kapoor actress gave reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...

गणपती बाप्पाच्या विसर्जनाला रणबीरसोबत दिसली नाही यामुळे काही दिवसांपासून आलिया भट सोशल मीडियावर ट्रोल होतीये. ...

Jee Le Zaraa Movie: 'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..." - Marathi News | farhan akhtar reacts on movie jee le zara being shelved or not also talks about cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jee Le Zaraa Movie: 'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..."

Jee Le Zaraa Movie Update: एका पॉडकास्टमध्ये फरहान अख्तरला 'जी ले जरा' सिनेमाविषयी अपडेट विचारण्यात आलं. ...

घराचे व्हिडीओ परवानगी न घेता शेअर केल्याने आलिया भटची नाराजी, म्हणाली- "सुरक्षेच्या दृष्टीने..." - Marathi News | Alia Bhatt upset over sharing home videos on social media without permission | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराचे व्हिडीओ परवानगी न घेता शेअर केल्याने आलिया भटची नाराजी, म्हणाली- "सुरक्षेच्या दृष्टीने..."

आलिया - रणबीरच्या घराचे व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांनी व्हायरल केल्याने अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केलीय. काय म्हणाली ...

लोकांनी मागे वळून बघितलं तर चक्क रणबीर कपूर आणि विकी कौशल! विमानात काय घडलं? - Marathi News | Ranbir Kapoor Vicky Kaushal appeared in front of the passengers at indigo airlines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकांनी मागे वळून बघितलं तर चक्क रणबीर कपूर आणि विकी कौशल! विमानात काय घडलं?

रणबीर कपूर आणि विकी कौशलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विमान प्रवासात नेमकं काय घडलं? ...

आलिया-रणबीर यांच्या २४० कोटींच्या नव्या बंगल्याचा Video समोर, लवकरच होणार गृहप्रवेश! - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt 240 Crore Bungalow Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीर यांच्या २४० कोटींच्या नव्या बंगल्याचा Video समोर, लवकरच होणार गृहप्रवेश!

हे घर आलिया आणि रणबीरसाठी खूप खास आहे, कारण हा कपूर कुटुंबाचा वारसा आहे. ...

‘साँग ऑफ पॅराडाईज’ सिनेमाचा ट्रेलर, सामाजिक बंधनं तोडून स्वतःची स्वप्न जपणाऱ्या गायिकेची प्रेरणादायी कहाणी - Marathi News | Songs of Paradise movie trailer starring Saba Azad Soni Razdan Danish Renzu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘साँग ऑफ पॅराडाईज’ सिनेमाचा ट्रेलर, सामाजिक बंधनं तोडून स्वतःची स्वप्न जपणाऱ्या गायिकेची प्रेरणादायी कहाणी

‘साँग ऑफ पॅराडाईज’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि आलिया भटची आई प्रमुख भूमिकेत आहे ...

आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो? - Marathi News | alia bhatt vacation with mother and sister shaheen bhatt also shaheen s boyfriend also accompanied them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?

कोण आहे शाहीन भटचा बॉयफ्रेंड? ...

आलिया भटचा ड्रग्जबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ, म्हणाली "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला..." - Marathi News | Alia Bhatt Joins Ncb Drugs Free Bharat Campaign See Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा ड्रग्जबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ, म्हणाली "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला..."

आलिया भटनं ड्रग्जवर भाष्य केलंय. ...