लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलिया भट सांगेल तेच खातो रणबीर कपूर - Marathi News | Alia Bhat gives diets to Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट सांगेल तेच खातो रणबीर कपूर

अभिनेत्री आलिया भट व अभिनेता रणबीर कपूर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. सध्या आलिया रणबीरची डायटेशियन बनल्याचे समजते आहे. ...

'ब्रह्मास्त्र'मधील गाण्याच्या डान्स प्रॅक्टिसनंतर कॅमेऱ्यात कैद झाले रणबीर कपूर व आलिया भट - Marathi News | Ranbir Kapoor and Alia Bhat spotted after the dance practice of 'Brahmastra' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ब्रह्मास्त्र'मधील गाण्याच्या डान्स प्रॅक्टिसनंतर कॅमेऱ्यात कैद झाले रणबीर कपूर व आलिया भट

'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटात रणबीर व आलिया एकत्र झळकणार आहेत. ...

रणबीर कपूरच्या प्रेमात पडून फसली आलिया भट, तिला सोडावे लागेल का फिल्मी करियर ? - Marathi News | Alia Bhat will leave her film career for Ranbeer kapoor? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या प्रेमात पडून फसली आलिया भट, तिला सोडावे लागेल का फिल्मी करियर ?

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री अालिया भट यांच्या अफेयरची चर्चा सगळीकडे रंगली आहे. ...

भावाच्या रिलेशनशिपवर असे काही बोलून गेली रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर!! - Marathi News | ranbir kapoors sister riddhima kapoor talks about his relationship with alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाच्या रिलेशनशिपवर असे काही बोलून गेली रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर!!

प्रथमच रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर ही आलिया व रणबीरच्या नात्यावर खुलेपणाने बोलली आहे. ...

महेश भट ह्या कारणासाठी जाणार उत्तराखंडला - Marathi News | Mahesh Bhat will go to Uttarakhand for this purpose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट ह्या कारणासाठी जाणार उत्तराखंडला

१९९१ साली 'सडक' चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

दीपिका पादुकोणनंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे ही बँड बाजा बाजारात ? - Marathi News | After the Deepika Padukone, Alia Bhatt and Ranbir Kapoor is getting married? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणनंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे ही बँड बाजा बाजारात ?

गेल्या अनेक महिन्यांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांना डेट करत आहे. दोघांच्या कुटुंबीयांदेखील त्यांच्या नात्याला मंजुरी दिली आहे. ...

#MeToo : माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न झाला होता...! आलियाची आई सोनी राजदान यांचा धक्कादायक खुलासा!! - Marathi News | #MeToo: Somebody Tried to Rape Me, alia bhatt mother Soni Razdan Shares Her #MeToo Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न झाला होता...! आलियाची आई सोनी राजदान यांचा धक्कादायक खुलासा!!

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आता एक नवा खुलासा झाला आहे. हा खुलासा करणारी व्यक्ती दुसरी कुठली नसून आलिया भट्टची आई सोनी राजदान आहे.  ...

कुणी म्हटले न्युटेला बबलू, कुणी म्हटले टीटू...! दीपिका-रणवीरला मिळाली अशी गोड नावे!! - Marathi News | Pet Name for Deepika padukone and Ranveer Singh By Priyanka & Parineeti Chopra, Bhuvan Bam And Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी म्हटले न्युटेला बबलू, कुणी म्हटले टीटू...! दीपिका-रणवीरला मिळाली अशी गोड नावे!!

PEtरणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहिर झाली आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. बॉलिवूडमधून या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. ...