आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
करण जोहर दिग्दर्शित कलंक चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. या चित्रपटात अभिनेता वरूण धवन आणि आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
अनेक महिला आपलं सौंदर्य आणि फॅशनबाबत जरा जास्तच कॉन्शिअस असतात. बऱ्याचदा त्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. अनेकदा आपण जे आउटफिट्स वेअर करतो त्यांचा प्रभाव आपल्या पर्सनॅलिटीवर होत असतो. ...
कंगना राणौतने अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक स्थान निर्माण केले. पण याऊपरही कंगना इंडस्ट्रीत स्वत:ला असुरक्षित समजते. इंडस्ट्रीने अद्यापही आपला स्वीकार केला नाही, असे तिला जाणवते. अलीकडे एका मुलाखतीत कंगनाने हे बोलून दाखवले. ...
रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘गली बॉय’चा ट्रेलर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर हिटही झाला. रिलीजनंतर काही तासांतच ‘गली बॉय’चा ट्रेलर ट्रेंड होऊ लागला. सोबतच ट्रेलरवरचे मीम्सही व्हायरल झालेत. ...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कपल लवकरचं लग्नबंधनात अडकणार, असे म्हटले जातेय. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे. ...