आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून व्हॅलेंटाइन डेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तुम्हीही तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी तयार करतचं असाल. पण या तयारीत स्वतःला विसरू नका. ...
कॅट आता 35 वर्षाची झाली आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा सलमानसह तिचे अफेअर होते. त्यानंतर रणबीरच्या प्रेमात कॅट पडली. नंतर काही दिवसानंतर या दोघांचेही नाते संपुष्टात आले होते. ...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीत आलिया गुंतली आहे. ती म्हणजे रणबीर कपूरचे प्रेम. होय, रणबीरच्या प्रेमात आलिया आकंठ बुडालीय आणि म्हणूनचं त्याच्याबद्दल बोलताना थकत नाहीये. ...
कंगना राणौत हिचा इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीतील लोकांवरचा राग कमी व्हायच्याऐवजी वाढताना दिसतोय. आता तर कंगना आलिया भट्ट हिच्यासारख्या नव्या पिढीतील कलाकारांनाही लक्ष्य करताना दिसतेय. ...