आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
बॉलिवूडचे ‘लव्ह बर्ड्स’ रणबीर कपूर व आलिया भट यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही आणि कदाचित यापुढे दोघेही ते लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. काल रात्री जे काही दिसले त्यावरून तरी हेच म्हणता येईल. ...
आलिया भट हिचा ‘कलंक’ हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कालच या चित्रपटाचे पहिले गाणे ‘घर मोरे परदेसिया’ रिलीज झाले आणि प्रत्येक जण नव्याने आलियाच्या प्रेमात पडला. कॅटरिना कैफ हिलाही हे गाणे पाहून आलियाचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. ...
आलियाने वयाच्या 19 व्या वर्षी 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आणि पहिल्याच सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाने तिने रसिकांची मने जिंकली. ...
सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी आहे. होय, संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या आगामी चित्रपटात भाईजान सलमान खान बॉलिवूडची टॉपमोस्ट अॅक्ट्रेस आलिया भटसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ...
'कलंक' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...