आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
वातावरणातील उकाडा वाढत असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असातच घराबाहेर पडताना त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. ...
संजय लीला भन्साळी आणि आलिया भट इंशाल्लाह या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटाची घोषणा काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे करण्यात आली. ...
काल रात्री रंगलेल्या फिल्मफेअर पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या गर्दीत एक मराठमोळा चेहराही उठून दिसला. हा चेहरा कुणाचा तर मराठीचा दिग्गज अभिनेता व विनोदवीर सिद्धार्थ जाधव याचा. ...
फिल्मफेअर अवार्डमध्ये यंदा काही वेगळाच नजारा पाहायला मिळाला. होय, काल रात्री रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी आलिया भट आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावावर करणाऱ् ...
भन्साळींचा चित्रपट आणि सलमान -आलिया म्हटल्यावर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. आता याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. चर्चा खरी मानाल तर आलिया ही भन्साळींची पहिली पसंत नव्हतीच. ...