आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
आलिया भट आणि रणबीर कपूरची जोडी रिअल लाईफमध्ये जाम चर्चेत आहे. बॉलिवूडचे हे सुंदर कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहेत. साहजिकच, या कपलची रिअल लाईफ केमिस्ट्री, रिल लाईफमध्ये कॅश करण्यास मेकर्स उत्सूक आहेत. पण ... ...
आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता बरेच पुढे गेले आहे. सध्यातरी दोघेही काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. हे कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहे. पण... आलियाच्या आईचे मानाल तर इतकी घाई बरी नाही. ...
सिलिगुडीच्या दहा वर्षीय अवस्था थापाने वरुण धवनला विचारले की, लहानपणी तो खोडकर होता का आणि त्याच्या खोड्यांबद्दल त्याने आपल्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला आहे का? तेव्हा वरुणने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...