आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
काही दिवसांपूर्वी 'तख्त'चा फिल्ममेकर करण जोहरने आपल्या सिनेमातील स्टार कास्टची घोषणा केली होती. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भटच्या नावाची घोषणा होताच त्यांचे फॅन्स खुश झाले होते. ...
‘इंशाअल्लाह’ हा चित्रपटही एक ‘कॉस्च्युम ड्रामा’ असेल का? असा थेट प्रश्न आलियाला अलीकडे विचारला गेला. यावर आलियाने जे काही उत्तर दिले, ते ऐकून अनेकजण अवाक झालेत ...
आलियाचा अभिनय पाहून ‘धकधक गर्ल’ माधुरीही कमालीची प्रभावित झालीय. इतकी की, पुढेमागे तिचे बायोपिक बनलेच तर त्यात आलियानेच तिची व्यक्तिरेखा साकारावी, अशी माधुरीची इच्छा आहे. अर्थात सोबत एक अटही आहे. ...
कधी कधी वाटतं, मी खरेच पाकिस्तानात जावे. कदाचित मी तिथे आणखी मजेत राहू शकेल...’,आलिया भटची आई सोनी राजदान हिचे हे ताजे वक्तव्य. सोनी राजदान यांच्या या वक्तव्याचा एक अंक नुकताच गाजला. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता आलियाने आईच् ...
बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या हटके साड्या यांची क्रेझ कधीच कमी झालेली नाही. साडीसोबत अनेक सेलिब्रिटी एक्सपरिमेंट्स करताना दिसून येतात. सध्या आलिया भट्टचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ...