आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
मंडी, सारांश, खामोश, डॅडी, सर, पेज 3, राझी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सोनी राजदान यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी आपले भाग्य आजमावले आहे. ...
जेव्हा गोष्ट बॉलिवूड आणि फॅशनची असेल तेव्हा बॉलिवूडच्या फॅशन दिवाज सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये सोनम कपूर, करिना कपूर यांसारख्या टॉप अभिनेत्रींसोबतच नाव येतं ते म्हणजे, चुलबुली गर्ल आलिया भट्ट. ...
दिग्गज कलाकार, भव्यदिव्य सेट, तितकाच मोठा बजेट असे सगळे काही असूनही चित्रपट आपटला. ‘कलंक’च्या अपयशाचा सगळ्यांत मोठा धक्का बसला तो वरूण धवनला. इतका की, अद्यापही तो यातून सावरलेला नाहीये. ...
‘सडक 2’मध्ये पापांसोबत काम करायला मिळणार म्हणून आलिया कमालीची उत्सुक आहेत. या उत्सुकतेमागे आणखी एक खास कारण आहे. ते म्हणजे, आलियाची या चित्रपटातील भूमिका. ...
लग्न करण्यासाठी प्रत्येक मुलीला बेस्ट पार्टनर पाहिजे असतो. आता तुम्ही म्हणाल की, बेस्ट पार्टनर म्हणजे काय? तर याबाबतही प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना खूप शिकलेला आणि परदेशात राहणारा पार्टनर पाहिजे असतो. ...
'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमातून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया सिनेसृष्टित पदार्पण करतायेत. त्याच्यासोबत आणखी एक नवा चेहरा याच सिनेमातून डेब्यू करणार आहे. ...