आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
आलिया भट्ट हिने नुकतेच स्वत:चे ‘ड्रीम हाऊस’ पूर्ण केले आहे. असं म्हटलं जातंय की, हे घर जवळपास १३ कोटींचे आहे. हे संपूर्ण घर तयार होण्यासाठी २ वर्ष लागले. ...
अनन्या पांडे 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी या सिनेमातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. ...
‘बाहुबली’ सीरिजमुळे देशातील प्रत्येक सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा आगामी सिनेमा पाहण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘आरआरआर’ हिरोंच्या एन्ट्री सीनवर सर्वाधिक खर्च ...
बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिने अचानक चित्रपटांतून संन्यास घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता आलिया भटची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी झायराच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...