लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Lady Boss! आलिया भटचे स्टनिंग फोटोशूट, फोटो व्हायरल - Marathi News | Lady boss Alia Bhatt's Stunning Photoshoot, Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lady Boss! आलिया भटचे स्टनिंग फोटोशूट, फोटो व्हायरल

काही तासांपूर्वी आलियाने नव्या फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. या फोटोतील आलियाचे स्टनिंग लूक चाहत्यांना घायाळ केल्याशिवाय राहणार नाही. ...

सोशल मीडियावर व्हायरल झाला ‘या’ रोमँटिक कपलचा फोटो!! - Marathi News | Ranbir & Alia's Photo of 'Romantic Couple' went viral on social media !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर व्हायरल झाला ‘या’ रोमँटिक कपलचा फोटो!!

त्यांनी त्यांचं नातं सार्वजनिकरित्या जरी कबूल केलेले नसले तरीही गुपचूप गुपचूप प्रेम करणं काही सोडत नाहीत. हे आम्ही असंच नाही तर पुराव्यानिशी बोलतो आहोत. होय, त्याचा पुरावा आहे नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला या रोमँटिक कपलचा फोटो. ...

काय आहे आलिया भट्टचं स्लिम आणि फिट असण्याचं गुपित? जाणून घ्या उत्तर.... - Marathi News | Actress Alia Bhatt love eating dal rice, Know the benefits of homemade food | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे आलिया भट्टचं स्लिम आणि फिट असण्याचं गुपित? जाणून घ्या उत्तर....

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. ती इतकी स्लिम आणि फिट कशी राहते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ...

ऐश्वर्या, प्रियंका पाठोपाठ बॉलिवूडची ही अभिनेत्रीदेखील चालली हॉलिवूडला - Marathi News | Alia bhatt turns to hollywood after priyanka chopra deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या, प्रियंका पाठोपाठ बॉलिवूडची ही अभिनेत्रीदेखील चालली हॉलिवूडला

गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये तिच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे ...

आलिया भटने केले अंडरवॉटर फोटोशूट, पाहा तिचा स्टनिंग अंदाज - Marathi News | Alia Bhatt Looking stunning Underwater photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने केले अंडरवॉटर फोटोशूट, पाहा तिचा स्टनिंग अंदाज

या फोटोतील आलियाचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल. ...

आलिया-रणबीरचे वऱ्हाड निघाले फ्रान्सला, असा आहे त्यांचा वेडिंग प्लान - Marathi News | Alia bhatt ranbir kapoor wedding france | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरचे वऱ्हाड निघाले फ्रान्सला, असा आहे त्यांचा वेडिंग प्लान

आलिया आणि रणबीर फ्रान्समध्ये लग्न करणार आहेत. ...

या कारणामुळे आलिया भट्टची बहिण ग्लॅमर दुनियेपासून राहते दुर, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News |  Because of this, Alia Bhatt's sister Stay away from the Limelight, Reas The Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे आलिया भट्टची बहिण ग्लॅमर दुनियेपासून राहते दुर, कारण वाचून व्हाल हैराण

महेश आणि सोनी राजदान यांच्या दोन लेकी असून एकीचं नाव शाहिन तर दुसरीचे नाव आलिया भट्ट असं आहे.   ...

Confirm : दिवाळीनंतर उडणार आलिया-रणबीरच्या लग्नाचा बार, या देशाला दिली पसंती, लग्नाची डिटेल्स एक क्लिकवर! - Marathi News | \Ranbir kapoor and alia bhatt to tie knot in two weeks in france | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm : दिवाळीनंतर उडणार आलिया-रणबीरच्या लग्नाचा बार, या देशाला दिली पसंती, लग्नाची डिटेल्स एक क्लिकवर!

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती आणि आता.. ...