आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Star Screen Awards 2019 : अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल दोघीही कधी कुणाला लक्ष्य करतील, सांगता यायचे नाही. सध्या आलिया भट रंगोलीच्या निशाण्यावर आहे. ...
Star Screen Awards 2019 Winners List : स्टार स्क्रीन अॅवॉर्डमध्ये गली बॉय या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक असे पुरस्कार पटकावले आहेत. ...