आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
कियारा आडवाणी, सनी लियोनी आणि भूमि पेडणेकर ह्या अभिनेत्रींनी टॉपलेस फोटोशूट करत चर्चेला उधाण आणले. या अगोदरही काही अभिनेत्र्या फोटोशूटसाठी टॉपलेस झाल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत... ...
नेटफ्लिक्सची ओरिजनल फिल्म ‘गिल्टी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याच ट्रेलरमधील आणखी एक चेहरा लोकांच्या नजरेत भरला. ...