लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
ठरलं! आलिया भट आणि रणबीर कपूरचे मुंबईत 'या' तारखेला होणार लग्न? - Marathi News | Alia Bhatt and Ranbir Kapoor set to tie the knot in December 2020 in Mumbai? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! आलिया भट आणि रणबीर कपूरचे मुंबईत 'या' तारखेला होणार लग्न?

आलिया आणि रणबीर डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून मुंबईतच त्या दोघांचे लग्न होणार आहे. ...

आलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात - Marathi News | Alia bhatt pledges to donate to the pm cares funds and chief minister relief fund maharashtra gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात

आलियाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मदत केली आहे. ...

खरच की काय ? आलिया भट व रणबीर कपूरचे झाले ब्रेकअप; अशी आहे चर्चा - Marathi News | is ranbir kapoor and alia bhatt had a fight and had a breakup-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरच की काय ? आलिया भट व रणबीर कपूरचे झाले ब्रेकअप; अशी आहे चर्चा

होय, आलिया व रणबीरमध्ये सर्व काही ‘ऑल वेल’ नसल्याचे कळतेय. ...

आलिया भटने शेअर केला विनामेकअपचा फोटो, चेहऱ्यावरचे डाग पाहून फॅन्सना बसला धक्का, पाहा हा फोटो - Marathi News | alia bhatt shares without make up picture on Instagram PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने शेअर केला विनामेकअपचा फोटो, चेहऱ्यावरचे डाग पाहून फॅन्सना बसला धक्का, पाहा हा फोटो

एरव्ही अतिशय सुंदर दिसणाऱ्या आलियाच्या चेहऱ्यावर काळे डाग असून ते या फोटोत स्पष्टपणे दिसत आहेत. ...

बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्री नाकारला संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा, मग झाली आलियाची एंट्री - Marathi News | Not alia bhatt deepika padukone was first offered bhansalis gangubai kathiawadi gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्री नाकारला संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा, मग झाली आलियाची एंट्री

गंगुबाईसाठी आलिया भट नव्हती त्यांची पहिली पसंती. ...

आलियाला किस करताना दिसला रणबीर कपूर, मलायका-अर्जुनही झालेत रोमॅन्टिक - Marathi News | ranbir kapoor kiss with love to alia bhatt and we spot malaika arora and arjun kapoor kissing-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाला किस करताना दिसला रणबीर कपूर, मलायका-अर्जुनही झालेत रोमॅन्टिक

दोन हॉट कपलचा ‘हॉट’ रोमान्स... ...

 महेश भट यांनी सर्वांसमोर घेतला होता लेकीचा क्लास, ढसाढसा रडली होती आलिया भट - Marathi News | birthday special mahesh bhatt makes alia bhatt cry before the audition of her first movie-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : महेश भट यांनी सर्वांसमोर घेतला होता लेकीचा क्लास, ढसाढसा रडली होती आलिया भट

एका मुलाखतीत खुद्द आलियाने हा खुलासा केला होता. ...

‘आलू’चे क्यूट फोटो!  बर्थ डे गर्ल आलिया भटचे हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील - Marathi News | alia bhatt birtday special, know some special things about her-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आलू’चे क्यूट फोटो!  बर्थ डे गर्ल आलिया भटचे हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील

बॉलिवूडची ‘चुलबुली’ गर्ल आलिया भट हिचा आज वाढदिवस.  ...