लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'ब्रह्मास्त्र'मधील कलाकारांच्या मानधनात होणार कपात ?, करण जोहरने केला हा मोठा खुलासा - Marathi News | Salary cut of people associated with brahmastra karan jauhar told the truth gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ब्रह्मास्त्र'मधील कलाकारांच्या मानधनात होणार कपात ?, करण जोहरने केला हा मोठा खुलासा

सिनेमाचे 40 टक्के शूटिंग अजून बाकी आहे. ...

बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूर यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन; रणबीर, नीतू, रिद्धिमासह दिसली आलिया - Marathi News | rishi kapoor ashes immersed riddhima ranbir kapoor neetu kapoor alia bhatt perform pooja-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूर यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन; रणबीर, नीतू, रिद्धिमासह दिसली आलिया

रणबीरने पित्याच्या अस्थिंचे बाणगंगेत विसर्जन केले. ...

ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनावेळी ढसाढसा रडली आलिया भट, फोटो आले समोर - Marathi News | rishi kapoor feneral photos alia bhatt get emotional-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनावेळी ढसाढसा रडली आलिया भट, फोटो आले समोर

लॉकडाऊनमुळे अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  ...

अरेच्चा ! बॉलिवूडमध्ये दीपिका प्रियंका नाही तर ही आहे सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री - Marathi News |  Ohooo! Deepika Nor Priyanka Chopra Alia Bhatt is the highest-earning woman in Bollywood-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा ! बॉलिवूडमध्ये दीपिका प्रियंका नाही तर ही आहे सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

आलियानं गेल्या वर्षी 59.21 कोटी रुपये कमावले होते. 2018 मध्ये तिची कमाई 58.83 कोटी होती. आलियाचे सिनेमाव्यतिरीक्त अनेक स्टार्टअप्स आहेत. तिनं अनेक ठिकाणी पैसे गुंतवले आहेत. ...

आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट जमीनदोस्त, दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Sanjay leela bhansali to demolish gangubai kathiawadi set to save rent gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट जमीनदोस्त, दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय

प्रॉडक्शनच्या टीमला सेट तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत कार्तिक आर्यनच्या 'कोकी पूछेगा' शोच्या फॅन - Marathi News | This bollywood actress is a fan of Karthik Aryan's 'Koki Poochiga' show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत कार्तिक आर्यनच्या 'कोकी पूछेगा' शोच्या फॅन

कार्तिक आर्यनच्या युट्यूबवरील चॅट शो 'कोकी पूछेगा'ने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. ...

घरात राहून ‘फॅमिली’ शॉर्टफिल्म तयार झाली, पण कुणी शूट केली रे भाऊ? - Marathi News | alia bhatt ranbir kapoor shoot each other and abhishek shoot amitabh bachchan for short film family-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरात राहून ‘फॅमिली’ शॉर्टफिल्म तयार झाली, पण कुणी शूट केली रे भाऊ?

‘फॅमिली’च्या जन्माची कथा... ...

आलिया भट नाही तर ही अभिनेत्री आहे बच्चे कंपनीची फेव्हरेट, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | kids like this actress more than Alia Bhatt, this is reason TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट नाही तर ही अभिनेत्री आहे बच्चे कंपनीची फेव्हरेट, कारण वाचून व्हाल अवाक्

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने फक्त देशातीलच नाही जगभरातील लोकांना आपल्या तालावर थिरकवले आहे ...