लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
#BoycottSadak2 ची सोशल मीडियावर मागणी जोर धरु लागल्यावर आलिया भटने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Alia bhatt mutes comments after got trolled on sadak 2 poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#BoycottSadak2 ची सोशल मीडियावर मागणी जोर धरु लागल्यावर आलिया भटने घेतला मोठा निर्णय

सोशल मीडियावर नेपोटिझमला घेऊन आलिया भटला ट्रोल केले जाते आहे. ...

महेश भट्ट यांची तिसरी मुलगी बॉलिवूडपासून आहे लांब, वयाच्या तेराव्या वर्षीच गेली डिप्रेशनमध्ये - Marathi News | Mahesh Bhatt Daughter Shaheen Bhatt Is Alia Bhatt's Older Sister; Here Are Some Lesser-known Facts About Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट्ट यांची तिसरी मुलगी बॉलिवूडपासून आहे लांब, वयाच्या तेराव्या वर्षीच गेली डिप्रेशनमध्ये

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांच्या बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. पूजा आणि आलिया या महेश भट्ट यांच्या लेकी आहेत हे सर्वश्रुत आहे. ...

Video : आलिया भटच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये दिसला साप; नीतू कपूर म्हणाल्या... - Marathi News | Alia Bhatt's mom Soni Razdan shares video of snake in their swimming pool; Neetu Kapoor is shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : आलिया भटच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये दिसला साप; नीतू कपूर म्हणाल्या...

आलिया भटची आई सोनी रजदान यांनी दोन व्हिडीओ पोस्ट केले ...

सोशल मीडियावर व्हायरल झाला हा फोटो, तुम्ही यांना ओळखले का? - Marathi News | Check out Alia Bhatt MORPHED photo with Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर व्हायरल झाला हा फोटो, तुम्ही यांना ओळखले का?

गेल्या दोन आठवड्यात त्याला अनेकांनी इन्स्टावर अनफॉलो केले आहे. आता त्याचे 1 कोटी 4 लाखांवर फॉलोअर्स आहेत. आधी हा आकडा 1 कोटी 10 लाखांवर होता. ...

हृतिक रोशन व आलिया भटच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, फिल्म अ‍ॅकाडमीने उचलले हे पाऊल - Marathi News | Hrithik Roshan, Alia Bhatt invited to join the Academy of Motion Picture Arts and Sciences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन व आलिया भटच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, फिल्म अ‍ॅकाडमीने उचलले हे पाऊल

हृतिक रोशन व आलिया भटच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. ...

#BoycottSadak2 होतोय ट्रेंड, आलिया भटच्या 'सडक 2'ला रिलीज होण्याआधीच होतोय तीव्र विरोध - Marathi News | # BoycottSadak2 is a trend, even before the release of Alia Bhatt's 'Sadak 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#BoycottSadak2 होतोय ट्रेंड, आलिया भटच्या 'सडक 2'ला रिलीज होण्याआधीच होतोय तीव्र विरोध

'सडक 2' चित्रपट रिलीज होण्याआधीच सोशल मीडियावर #BoycottSadak2 ट्रेंड होऊ लागला आहे. ...

हाॅटस्टारने केली बंपर घोषणा, बाॅलिवूडचे आगामी 7 बिग बजेट सिनेमे थेट दिसणार OTTवर - Marathi News | The biggest announcement made by hotstar, this seven movies will be released on OTT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाॅटस्टारने केली बंपर घोषणा, बाॅलिवूडचे आगामी 7 बिग बजेट सिनेमे थेट दिसणार OTTवर

'दिल बेचारा' हा हॉटस्टारवर रिलीज होणारा  पहिला सिनेमा असेल ...

'हॉटस्टार' आज करणार मोठी घोषणा, अक्षय कुमार, आलिया भट समवेत बॉलिवूडकर वळले डिजिटल माध्यमांकडे - Marathi News | Hotstar to make big announcement today, Bollywood stars with Akshay Kumar, Alia Bhatt turn to digital media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॉटस्टार' आज करणार मोठी घोषणा, अक्षय कुमार, आलिया भट समवेत बॉलिवूडकर वळले डिजिटल माध्यमांकडे

सिनेप्रेमींसाठी खुशखबर! आज हॉटस्टार लाइव्हच्या माध्यमातून मोठी घोषणा करणार आहे. ...