लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलिया भट सोशल मीडियावर झाली जबरदस्त ट्रोल; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!! - Marathi News | Alia Bhatt became a huge troll on social media; Because you too will be amazed by reading !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट सोशल मीडियावर झाली जबरदस्त ट्रोल; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!!

कॅटरिना कैफ आणि आलिया भट या दोघी खुप चांगल्या मैत्रिणी आहेत. खरंतर बॉलिवूडचे सेलिब्रिटी एकमेकांची कायमच कॉपी करताना दिसतात. त्यांच्यासाठी कॉपी करणं काही फार मोठी गोष्ट नाही. ...

आलिया - रणबीरपेक्षा उत्तम कलाकार शोधून दाखवा मग बोलू... ! दिग्दर्शक आर. बल्की यांचे असेही आव्हान - Marathi News | r balki speaks on bollywood nepotism says find me a better actor than alia or ranbir we will argue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया - रणबीरपेक्षा उत्तम कलाकार शोधून दाखवा मग बोलू... ! दिग्दर्शक आर. बल्की यांचे असेही आव्हान

नेपोटिजमच्या वादात दिग्दर्शक आर. बल्की यांची उडी ...

स्थिती नियंत्रणात आहे असे कसे म्हणू शकता? आलियाच्या आईचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | alia bhatt mother soni razdan questions bmc and cm uddhav thackery on covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्थिती नियंत्रणात आहे असे कसे म्हणू शकता? आलियाच्या आईचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबईत कोरोनाची स्थिती बिकट होत असताना आलिया भटची आई सोनी राजदान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहे. ...

Shocking! 'डिप्रेशनमुळे मृत्यू व्हावा...आईवर रेप व्हायला पाहिजे', आलिया भटच्या बहिणीला येताहेत असे विकृत मेसेजेस - Marathi News | Shocking! 'Death due to depression ... mother should be raped', distorted messages to Alia Bhatt's sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'डिप्रेशनमुळे मृत्यू व्हावा...आईवर रेप व्हायला पाहिजे', आलिया भटच्या बहिणीला येताहेत असे विकृत मेसेजेस

आलिया भटची बहिण शाहीन भटला विकृत मेसेज आले असून त्याचे स्क्रीनशॉट्स तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत  - Marathi News | Imran Hashmi's sister is this famous Bollywood actress, you will be surprised to know the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत 

इमरान हाश्मीची बहिण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातून आलिया भटने घेतली माघार? - Marathi News | Alia Bhatt withdraws from Karan Johar's Movie? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातून आलिया भटने घेतली माघार?

वंशवादाचा मुद्दा करण जोहरच्या चांगलाच अंगलट आलेला दिसतोय. आता झाले असे की, करण जोहरच्या एका चित्रपटातून आलिया भटने माघार घेतल्याचे समजतेय. ...

Shocking: आलिया भट आणि महेश भट विरोधात गुन्हा दाखल, 'सडक 2' रिलीज आधीच सापडला अडचणीत - Marathi News | Sadak 2 controversy case on alia bhatt mahesh bhatt kailash poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking: आलिया भट आणि महेश भट विरोधात गुन्हा दाखल, 'सडक 2' रिलीज आधीच सापडला अडचणीत

'सडक 2' रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. ...

मी आलियाचा भाऊ वगैरे नाही...! आलियासोबत हा अभिनेताही झाला ट्रोल, वैतागून लिहिली पोस्ट - Marathi News | ‘I ain’t Alia Bhatt’s brother’: Rahul Bhat tells off trolls as he says calling her ‘product of nepotism’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी आलियाचा भाऊ वगैरे नाही...! आलियासोबत हा अभिनेताही झाला ट्रोल, वैतागून लिहिली पोस्ट

ट्रोलर्सचे टोमणे ऐकून राहुल भट इतका वैतागला की, मी तिचा भाऊ वगैरे नाही, मला विनाकारण त्रास देऊ नका, असे सांगण्याची वेळ त्याच्यावर आली. ...