आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
राजामौली यांच्या या बहुचर्चीत सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. अशात आता काही हैराण करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. ...
'सडक २' या सिनेमाच्या उत्सुकतेचं मुख्य कारण म्हणजे यात महेश भट्ट यांच्या दोन्ही मुली आलिया आणि पूजासहीत आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त दिसणार आहेत. आता याच महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. ...