शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : कपूर नव्हे तर भट कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते राहा, महेश भट यांची पोस्ट व्हायरल

सखी : आलिया ते रकुल नवरीला हवी पेस्टल शेड! भडक रंग टाळून फिकट रंगाचा का आला ट्रेण्ड?

फिल्मी : 'आलिया खूप लाऊड...राहाने तिचा स्वभाव घेऊ नये'; रणबीरने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

सखी : वेल्वेटच्या काळ्या साडीचे सोनेरी काठ- गळ्यात मोत्यांची माळ, बघा आलिया भटची हटके स्टाईल

फिल्मी : 'भूमिका लहान असली तरी..'; आलियाचं नाव घेत हुमा कुरेशीने केलं इंडस्ट्रीतील भेदभावावर भाष्य

फिल्मी : Poacher Web Series:'मर्डर इज मर्डर...', आलिया भटची वेबसीरिज 'पोचर'चा फर्स्ट लूक रिलीज

फिल्मी : आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करणाऱ्या तरुणीनं विकत घेतला अक्षय कुमारचा फ्लॅट; गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल

फिल्मी : आजोबांच्या कुशीत दिसली आलिया-रणबीरची लेक! ऋषी कपूर आणि राहाचा व्हायरल फोटो पाहून नीतू कपूरही भारावल्या, म्हणाल्या...

फिल्मी : आलिया भट आणि शर्वरी वाघच्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन करणार शिव रवैल

फिल्मी : 'तुझ्या वयाच्या मुली...'; वयाच्या 73 व्या वर्षी किसिंग सीन देणाऱ्या शबाना आझमींची तब्बूने उडवली खिल्ली