लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दारुबंदी कायदा

दारुबंदी कायदा

Alcohol prohibition act, Latest Marathi News

दुय्यम निबंधक कार्यालयात रंगली ‘ओली पार्टी’, पॅग रिचवितानाचे दृष्य कॅमेऱ्यात कैद - Marathi News | drink party in Sub registrar office of bhiwapur SRO nagpur, complaint filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुय्यम निबंधक कार्यालयात रंगली ‘ओली पार्टी’, पॅग रिचवितानाचे दृष्य कॅमेऱ्यात कैद

ओल्या पार्टीत कार्यालयाचे मुख्य अधिकारी, सहकारी आणि नगरपंचायतीच्या माजी उपाध्यक्षाचा पतीसुध्दा या मैफिलीत पॅग रिचवितानाचे दृष्य कैद आहे. ...

दारूसह आता सुगंधी तंबाखूही नकली! इसेन्स-थिनरसारख्या रासायनिक द्रवांचा सर्रास वापर - Marathi News | adulterated liquor, scented tobacco damaging people's health | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारूसह आता सुगंधी तंबाखूही नकली! इसेन्स-थिनरसारख्या रासायनिक द्रवांचा सर्रास वापर

नकली दारू महागड्या ब्रँडच्या इंग्रजी दारूच्या बाटल्यांमध्ये पॅकिंग करून ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचे सर्वश्रुत असताना आता खर्ऱ्यासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखूही नकली येत असल्याचे उघडकीस आले आहे. ...

वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात ग्रामपंचायतेचा ठराव; ग्रामस्थांनीही केले अन्नत्याग आंदोलन - Marathi News | Gram Panchayat's resolution against the decision to sell wine in shop; The villagers also started a hunger strike | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात ग्रामपंचायतेचा ठराव; ग्रामस्थांनीही केले अन्नत्याग आंदोलन

वाईन विक्रीच्या निर्णया विरोधात ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन ...

ताईंचा निर्धार... तुरुंगात जाईल, पण विकु देणार नाही वाईन - Marathi News | women opinion on new wine policy in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताईंचा निर्धार... तुरुंगात जाईल, पण विकु देणार नाही वाईन

हे सरकार सत्तेच्या नशेत गुंग झाले आहे. त्यामुळे ‘तुरुंगात जाईल, पण विकू देणार नाही वाईन’, असा निर्धारच महिला नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ...

वाईन विक्री विरोधात भाजपचं आंदोलन, भरचौकात थाटले प्रतिकात्मक मद्यविक्रीचे दुकान - Marathi News | BJP's agitation in Amravati over over wine sales in maharashtra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाईन विक्री विरोधात भाजपचं आंदोलन, भरचौकात थाटले प्रतिकात्मक मद्यविक्रीचे दुकान

आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली.  ...

अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक - Marathi News | Women's march on gram panchayat against illicit liquor sale | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...

महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' बनवू नका.. नागपुरात भाजप आक्रमक, ठाकरे सरकारचा पुतळा जाळून निषेध - Marathi News | bjp agitation against maha vikas aghadi government over decision to sell wine in supermarkets, walk in stores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' बनवू नका.. नागपुरात भाजप आक्रमक, ठाकरे सरकारचा पुतळा जाळून निषेध

राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. ...

Wine In Maharashtra: किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! - Marathi News | Now Wine will available in supermarkets and walk in stores in Maharashtra cabinet decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ...