डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
दारुबंदी कायदा FOLLOW Alcohol prohibition act, Latest Marathi News
महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज 'ड्राय डे' असतानाही मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील मेन्शन नावाच्या क्लबमध्ये बिनदिक्कतपणे दारुविक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका मद्यपींच्या पोटातून तब्बल 63 चमचे काढण्यात आले. ...
मद्यपान करून वाहन चालवणं हे जगभरातील रस्ते अपघातांमागील एक प्रमुख कारण आहे. ...
याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा तसेच प्रभाकर वानखेडे व त्यांचा मुलगा आयुष प्रभाकर वानखेडे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. ...
केरळमधील एका १२ वर्षीय शाळकरी मुलाने युट्युबवर पाहून दारू बनवली आहे. ...
या धाडीत प्लास्टिकच्या टाक्या, चारचाकी वाहन, कंटनेर, ट्रक, माेबाईल असा एकूण ५१ लाख ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
आंध्रप्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ६२ हजार दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवून त्यांना नष्ट केले आहे. ...
गुजरात मधील सुरत जिल्ह्यातील पोलिसांनी एक मोठी कारवाई करत ५७ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवला आहे. ...