बीअर शॉपीत फक्त बंद बाटल्यातच बीअर विकण्यास परवानगी आहे. पण उपराजधानीतील अनेक चालकांनी तळीरामांसाठी शॉपीमध्येच बीअर पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास आणि चकण्याची खास व्यवस्था केली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाचा सर्वत्र ड्राय डे असताना अवैध दारु विक्रेत्यांवर हिंगोलीसह चार ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकून ८ हजार २६० रुपयाची दारु पकडली. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ३१ मार्च २०१७ पासून ग्रामीण भागातील राज्य व राष्टÑीय महामार्गापासून २२० मीटरच्या आत येणाऱ्या तसेच महानगरपालिका ५०० मीटरच्या आत असलेले सर्व बिअरबार, देशी दारु विक्री, वाईन शॉप बंद केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्य ...
पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मद्य विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मार्च अखेर आलेल्या आदेशान्वये एक एप्रिल पासून परवाने नुतनीकरण सुरू झाले. नांदेड जिल्ह्यातील ४९ गावे महामार्गावर व ...
महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे व दारूमुळे दरवर्षी ३ लाख ५३ हजार ५८४ मृत्यू होत असल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने दिली आहे. ...
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दारु विक्रीमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदा तब्बल ४२६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा ९७ कोटी रुपयांनी अधिक आहे़ ...
पंगतीच्या कार्यक्रमात दोन मद्यपीने गोंधळ घाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. सदर घटना वसमत शहरातील रविवार पेठ येथे ३१ मार्च रोजी घडली असून याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...