आळंदी येथे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक आले आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत ...
दरम्यान मंदिर प्रवेशानंतर अध्यक्षा निर्मला पानसरेंनी हा प्रकार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सांगून पोलीस प्रशासनाच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली ...