लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लादिन

अल्लादिन, मराठी बातम्या

Aladdin naam toh suna hoga, Latest Marathi News

 अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने प्रेक्षकांना बगदादच्या फँटसी राईडचा रोचक प्रवास आजवर अगदी यशस्वीरित्या घडवला आहे. या मालिकेच्या खिळवून ठेवणाऱ्या पटकथेच्या तर प्रेक्षक प्रेमातच पडलेत.
Read More
'अलादीनः नाम तो सुना होगा' मध्ये येणार ट्विस्ट - Marathi News | Zafar becomes the new Aaka for Ginoo on Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलादीनः नाम तो सुना होगा' मध्ये येणार ट्विस्ट

सोनी सबच्या 'अलादीन नाम तो सुना होगा'ने आपल्या कथेने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या शोचे आगामी भाग पाहणे प्रेक्षकांसाठी अधिकच रोमांचकारी असणार आहे. ...

'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये जीनीचे गुपित झाले उघड - Marathi News | 'Alladin: The name will be heard', revealed the secret of living | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये जीनीचे गुपित झाले उघड

सोनी सबवरील 'अल्लादिन: नाम तो सुना होगा' या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेने त्यांना अगदी खिळवून ठेवले आहे. ...

'अलाद्दिन'मध्‍ये जिनीला पराभूत करण्‍यासाठी अम्मी करतेय शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Determined to defeat Genie, Ammi forms her own committee in Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलाद्दिन'मध्‍ये जिनीला पराभूत करण्‍यासाठी अम्मी करतेय शर्थीचे प्रयत्न

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन नाम तो सुना होगा' आपल्‍या लक्षवेधक व रोमांचपूर्ण कथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...

'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये अंगठीतल्या जीनीचा बगदादमधील लोकांवर ताबा - Marathi News | 'Alladin: The name will be heard', the jingi of the angled arm rests in Baghdad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये अंगठीतल्या जीनीचा बगदादमधील लोकांवर ताबा

सोनी सबच्या 'अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने आपल्या अप्रतिम आणि गुंतवून ठेवणाऱ्या पटकथेमुळे प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक मिळवले आहे. ...

'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये झफरला सापडला अंगठीतला जीनी - Marathi News | Zafar acquires Genie of the Ring in Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये झफरला सापडला अंगठीतला जीनी

सोनी सबच्या 'अल्लादिन : नाम नो सुना होगा या मालिकेने आपल्या सातत्याने उत्कंठा वाढवणाऱ्या पटकथेमुळे प्रेक्षकांना अगदी टीव्हीसमोर खिळवून ठेवले आहे. ...

अल्लादीनने राजकुमारी यास्मिनला दिली प्रेमाची कबुली - Marathi News | Alladin has given love to Princess Yasmine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लादीनने राजकुमारी यास्मिनला दिली प्रेमाची कबुली

सोनी सबच्‍या 'अल्लादीन: नाम तो सुना होगा' मालिकेच्या कथानकात दररोज नवे वळण पाहायला मिळत असून ते प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेत आहे. ...

'अल्लादिन: नाम तो सुना होगा' मालिकेत येणार नवा ट्विस्ट - Marathi News | 'Alladin: Naam To Suna Hoga' will be the new twist in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अल्लादिन: नाम तो सुना होगा' मालिकेत येणार नवा ट्विस्ट

सोनी सबवरील 'अल्लादिन: नाम ता सुना होगा' या मालिकेची खिळवून ठेवणारी पटकथा आणि अप्रतिम कलाकार यामुळे मालिका दिवसेंदिवस नवे टप्पे गाठत आहे. ...

'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये येणार रंजक वळण - Marathi News | Interesting twist in serial alladin naam to suna hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये येणार रंजक वळण

'अल्लादिन नाम तो सुना होगा' मालिकेच्या आगामी भागांमध्ये झेन (कुणाल खोसला) अलीझा नावाच्या एका दुष्ट आत्म्याला बोलवण्यात येणार आहे. ...