लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय खन्ना

अक्षय खन्ना

Akshaye khanna, Latest Marathi News

"सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले अन्.."; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर काय घडलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | after watch chhaava movie audience give standing ovation to vicky kaushal akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले अन्.."; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

'छावा' संपल्यावर एका थिएटरमध्ये एक खास प्रसंग घडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय (chhaava, vicky kaushal) ...

"तुम्ही जे व्हिडीओ शेअर करताय त्यामुळे.."; विकी कौशलने 'छावा'च्या रिलीजनंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Vicky Kaushal special post after the release of chhaava movie in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही जे व्हिडीओ शेअर करताय त्यामुळे.."; विकी कौशलने 'छावा'च्या रिलीजनंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत

'छावा' सिनेमाच्या रिलीजनंतर विकीने शेअर केलेली खास पोस्ट चर्चेत आहे (vicky kaushal, chhaava) ...

विकी कौशलचा 'छावा' सिनेमा शरद पोंक्षेंना कसा वाटला? म्हणाले- "प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा..." - Marathi News | Sharad Ponkshe feel about Vicky Kaushal chhaava movie rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'छावा' सिनेमा शरद पोंक्षेंना कसा वाटला? म्हणाले- "प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा..."

मराठी अभिनेते शरद पोंक्षेंनी 'छावा' सिनेमा पाहून त्यांची खास प्रतिक्रिया दिली आहे (chhaava, sharad ponkshe) ...

डॉक्टरकी सोडून अभिनयाकडे वळला! 'लालबाग परळ'मध्ये झळकला अन् 'छावा' गाजवला, ओळखलंत या अभिनेत्याला? - Marathi News | chhaava movie kavi kalash actor vineet kumar singh wife movies and other details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टरकी सोडून अभिनयाकडे वळला! 'लालबाग परळ'मध्ये झळकला अन् 'छावा' गाजवला, ओळखलंत या अभिनेत्याला?

'लालबाग परळ' या मराठी सिनेमात झळकलेला हा अभिनेता 'छावा' सिनेमात एका खास भूमिकेत झळकत आहे. ही भूमिका चांगलीच गाजतेय (chhaava movie) ...

Chhaava Twitter Review: विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या - Marathi News | Chhaava Twitter Review audience reaction after watch chhaava movie vicky kaushal akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Twitter Review: विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

गेल्या वर्षभरापासून ज्या सिनेमाची हवा आहे तो 'छावा' सिनेमा आज थिएटरमध्ये रिलीज झालाय. सिनेमा पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत (chhaava, vicky kaushal) ...

निःशब्द...! शंभुराजे प्रत्यक्ष भेटतील, डोळ्यांत पाणी घेऊनच थिएटरबाहेर पडाल; वाचा, 'छावा'चा रिव्ह्यू - Marathi News | chhaava review vicky kaushal rashmika mandanna movie to create new history akshay khanna stunning acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निःशब्द...! शंभुराजे प्रत्यक्ष भेटतील, डोळ्यांत पाणी घेऊनच थिएटरबाहेर पडाल; वाचा, 'छावा'चा रिव्ह्यू

Chaava Movie Review: उत्तम अभिनय, उत्कृष्ट संवाद, विकी कौशलचा लाजवाब अभिनय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास...का पाहावा 'छावा'? एकदा हा रिव्ह्यू वाचा.  ...

"रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने..."; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं? - Marathi News | santosh juvekar experience with a r rahman on chhaava music launch vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने..."; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं?

'छावा' सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात संतोष जुवेकरने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय ...

अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती - Marathi News | ajay devgn will be seen in chhaava movie as a narrator vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती

'छावा' सिनेमात अजय देवगण एका खास भूमिकेत दिसणार आहे. कोणती आहे ही भूमिका? जाणून घ्या (chhaava, ajay devgn) ...