लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय खन्ना

Akshaye Khanna News in Marathi | अक्षय खन्ना मराठी बातम्या

Akshaye khanna, Latest Marathi News

Get all the latest news and updates on Akshaye Khanna in Marathi. Explore her Biography, Movies, Career Journey, Achievements, Awards, Net Worth, Interesting Facts, Articles, Photos, Videos, and Updates in Marathi. Read अक्षय खन्ना मराठी बातम्या and stay updated with Akshaye Khanna ताज्या मराठी बातम्या only on Lokmat.com.
Read More
अरिजीत सिंगच्या आवाजातील 'धुरंधर'चं गाणं रिलीज, रणवीर सिंग-सारा अर्जुनच्या रोमँटिक केमिस्ट्रीची चर्चा - Marathi News | Arijit Singh Dhurandhar movie gehra hua song released Ranveer Singh Sara Arjun romantic chemistry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरिजीत सिंगच्या आवाजातील 'धुरंधर'चं गाणं रिलीज, रणवीर सिंग-सारा अर्जुनच्या रोमँटिक केमिस्ट्रीची चर्चा

रणवीर सिंग-सारा अर्जुन या दोघांची खास केमिस्ट्री असलेलं धुरंधर सिनेमातील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे ...

१७ वर्षांत असं पहिल्यांदाच घडणार! 'धुरंधर' सिनेमा 'इतक्या' तासांचा असणार, आताच जाणून घ्या - Marathi News | dhurandhar movie runtime ranveer singh r madhavan arjun rampal akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१७ वर्षांत असं पहिल्यांदाच घडणार! 'धुरंधर' सिनेमा 'इतक्या' तासांचा असणार, आताच जाणून घ्या

रणवीर सिंगचा धुरंधर सिनेमाची लांबी ऐकून धक्कच व्हाल. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमध्ये पर्वणी मिळणार आहे ...

'धुरंधर'च्या ट्रेलरमध्ये वाजली ६५ वर्षांपूर्वीची कव्वाली; शाहरुख खानशी आहे कनेक्शन, तुम्ही ऐकली? - Marathi News | dhurandhar trailer qawali song na toh karvan ki talash hai full song shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या ट्रेलरमध्ये वाजली ६५ वर्षांपूर्वीची कव्वाली; शाहरुख खानशी आहे कनेक्शन, तुम्ही ऐकली?

'धुरंधर' ट्रेलरमध्ये दिसलेल्या या कव्व्लीची चर्चा आहे. ६५ वर्षांपूर्वी आलेली ही कव्वाली सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हुशारीने वापरण्यात आलीये ...

'धुरंधर'मधील टॉर्चर सीनवर अर्जुन रामपालने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "मला खूप बोरिंग वाटतं..." - Marathi News | Arjun Rampal reacts to the torture scene in 'Dhurandhar', says - 'I find it very boring...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधील टॉर्चर सीनवर अर्जुन रामपालने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "मला खूप बोरिंग वाटतं..."

अर्जुन रामपाल (Arjun Rampal) लवकरच 'धुरंधर' (Dhurandhar Movie) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यातील अर्जुन रामपालचा एक सीन खूप चर्चेत आला आहे. ...

'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..." - Marathi News | 'Bhabhiji Ghar Par Hai' fame Saumya Tandon's entry in the movie 'Dhurandhar', she said - ''My scenes...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."

Saumya Tandon's entry in the movie 'Dhurandhar' : ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अनिता भाभीचे आयकॉनिक पात्र साकारलेली सौम्या टंडन आता लवकरच मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करणार आहे. ती आदित्य धरच्या 'धुरंधर' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचा भाग बनली आहे. ...

'धुरंधर' सिनेमात २० वर्षांनी छोट्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; रणवीर सिंग म्हणाला- "मी नशीबवान आहे की..." - Marathi News | ranveer singh reaction about he romance 20 year younger actress sara arjun in dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सिनेमात २० वर्षांनी छोट्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; रणवीर सिंग म्हणाला- "मी नशीबवान आहे की..."

२० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स केल्याने रणवीर सिंग चर्चेत. आता अभिनेत्याने या विषयावर मौन सौडलंय ...

Dhurandhar Trailer: तुम्हारे पटाखे खत्म हो गए, तो में धमाका शुरु करु! रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा ४ मिनिटांचा जबरदस्त ट्रेलर - Marathi News | dhurandhar trailer ranveer singh sanjay dutt madhvan akshaye khanna india pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar Trailer: तुम्हारे पटाखे खत्म हो गए, तो में धमाका शुरु करु! रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा ४ मिनिटांचा जबरदस्त ट्रेलर

Dhurandhar Trailer: रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'धुरंधर'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे ...

"तीस मार खान फ्लॉप सिनेमा"; नेटकऱ्याची प्रतिक्रिया, दिग्दर्शक फराह खानचा संताप, म्हणाली- - Marathi News | Tees Maar Khan flop movie Netizen's reaction director Farah Khan angry reply viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तीस मार खान फ्लॉप सिनेमा"; नेटकऱ्याची प्रतिक्रिया, दिग्दर्शक फराह खानचा संताप, म्हणाली-

फराह खान दिग्दर्शित तीस मार खान हा फ्लॉप सिनेमा आहे, असं एक युजर म्हणाला. त्यावर फराहने दिलेलं उत्तर चर्चेत आहे ...