लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय खन्ना

अक्षय खन्ना

Akshaye khanna, Latest Marathi News

OMG ! प्रियंका चोप्राच्या बहिणीनं हॉटेलमधून मागवलेल्या जेवणात सापडल्या अळ्या, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण - Marathi News |  OMG!Priyanka Chopra sister Meera served maggots in her food at five star hotel actress shared a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! प्रियंका चोप्राच्या बहिणीनं हॉटेलमधून मागवलेल्या जेवणात सापडल्या अळ्या, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

प्रियंका चोप्राची चुलत बहिण मीरा चोप्राने नुकताच एका पंचतारांकित हॉटेलचा बेजबाबदारपणा समोर आणला आहे. तिने हॉटेलमधून ऑर्डर केलेल्या जेवणात अळ्या सापडल्या. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ...

खुलासा! या कारणाने अभिनेत्री प्रज्ञा पारकरने मुलीची हत्या करुन केली आत्महत्या - Marathi News | Pradnya parkar commits suicide kills daughter note revealed this truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुलासा! या कारणाने अभिनेत्री प्रज्ञा पारकरने मुलीची हत्या करुन केली आत्महत्या

टिव्ही अभिनेत्रीच्या आत्महत्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत खळखळ उडाली आहे. ...

धक्कादायक ! टिव्ही अभिनेत्रीने मुलीची हत्या करुन केली आत्महत्या, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | Actress pradnya parkar murder her daughter and then committed suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक ! टिव्ही अभिनेत्रीने मुलीची हत्या करुन केली आत्महत्या, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

ठाण्यामध्ये एक महिलेने आपल्या मुलीची हत्या करुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

बॉलिवूडचा हा लोकप्रिय अभिनेता आजही आहे करिष्मा कपूरसाठी अविवाहित, केलं जीवापाड प्रेम पण - Marathi News | Bollywood's most popular actor is still unmarried for Karisma Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा हा लोकप्रिय अभिनेता आजही आहे करिष्मा कपूरसाठी अविवाहित, केलं जीवापाड प्रेम पण

सिनेमात त्याने साकारेल्या भूमिकांना रसिकांकडून म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे वडील विनोद खन्ना यांच्या इतकं यश अक्षयच्या वाट्याला आलेलं नाही. ...

म्हणे,‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर You Tubeवरून ‘गायब’; भडकले अनुपम खेर - Marathi News | anupam kher questions youtube about the accidental prime minister trailer missing out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे,‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर You Tubeवरून ‘गायब’; भडकले अनुपम खेर

नुकताच ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरनंतर भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात नवा वाद रंगला. याचदरम्यान अनुपम खेर यांनी ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ‘यू ट्युब’वरून ‘गायब’ असल्याचा दावा केला आहे. ...

म्हणे,‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर You Tubeवरून ‘गायब’; भडकले अनुपम खेर - Marathi News | anupam kher questions youtube about the accidental prime minister trailer missing out-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :म्हणे,‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर You Tubeवरून ‘गायब’; भडकले अनुपम खेर

 विनोद खन्ना यांच्या पत्नी गीतांजली खन्ना यांचे निधन - Marathi News | actor vinod khanna wife Geetanjali khanna died in alibaug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : विनोद खन्ना यांच्या पत्नी गीतांजली खन्ना यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांची पत्नी गीतांजली खन्ना यांचे काल १५ डिसेंबरला हृदयविकाराने निधन झाले.  यांच्यामागे अक्षय खन्ना व राहुल खन्ना अशी दोन मुले आहेत.   ...