Akshaye Khanna Birthday: अक्षय अजूनही अविवाहित आहे. पण त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जुळलं. विश्वास बसणार नाही पण एका अभिनेत्रीसोबत त्याचं लग्न अगदी होता होता राहिलं. ...
990 मध्ये विनोद यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले होते. या दोघांना साक्षी आणि श्रद्धा अशी दोन मुले झालीत. हाच साक्षी आता ओशोंचा शिष्य बनला असल्याचीही माहिती समोर आली होती. ...