अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
Parshuram Jayanti 2024: आज अक्षय्य तृतीया, हीच भगवान परशुराम यांची जन्मतिथी; त्यांच्याबद्दल अनेक विवादात्मक गोष्टी बोलल्या जातात, त्यामागची खरी पार्श्वभूमी जाणून घेऊ. ...
लग्नसराईला ब्रेक लागल्याने भर उन्हाळ्यात बाजारपेठेतील उलाढाल ‘थंड’ झाली होती. मात्र, अक्षयतृतीया आल्याने ग्राहकांच्या स्वागतासाठी व्यापारी सज्ज झाले आहेत. ...
अक्षय्य तृतीया या दिवशी आंब्याचे पूजन करून त्याचे सेवन करण्याची प्रथा आहे. फळबाजारात दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ...
How To Identify Sweet Mango:आंबे खरेदी करताना बऱ्याचदा आपण फसतो. म्हणूनच आता अक्षय्य तृतीयेसाठी आंबा खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... (how to choose mango perfectly?) ...