लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
मुहूर्त साधण्यासाठी व्यापारी, ग्राहक सज्ज - Marathi News | Merchant, customer ready to deal with | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुहूर्त साधण्यासाठी व्यापारी, ग्राहक सज्ज

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने तसेच वाहन आणि रिअल इस्टेट अर्थात घरखरेदीला महत्व दिले जाते. विशेष करून सोने खरेदीला या दिवशी मोठे महत्त्व आहे. ...

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही ! - Marathi News | There is nothing wrong with worshiping the ancestors! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही !

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे ... ...

दान फलदायी करणारी अक्षय्यतृतीया ! - Marathi News | Charitable giving charity! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :दान फलदायी करणारी अक्षय्यतृतीया !

साडेतीन मुहूर्तांपैकी एक ...

अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची कराल खरेदी तर, कोणत्या वस्तू कराल दान? - Marathi News | Akshaya Tritiya 2019 buy these auspicious things according your zodiac sign and donate these things | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची कराल खरेदी तर, कोणत्या वस्तू कराल दान?

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला 'अक्षय तृतीया' म्हणतात. शास्त्रानुसार साडे तीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला सोनं, गाडी किंवा कपड्यांची खरेदी केल्यास शुभ संकेत मानले जातात. ...

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार - Marathi News | 'Ratnagiri' hapus mango will be test on Karnataka hapus On the auspicious occasion of 'Akshay tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार

येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.. ...

अक्षय्य तृतीयेला करू नका 'या' चुका, जाणून घ्या सोने खरेदी आणि पूजेचा शुभमुहूर्त! - Marathi News | Akshaya Tritiya 2019 : Do not do these common mistakes during Akshaya Tritiya Pooja | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अक्षय्य तृतीयेला करू नका 'या' चुका, जाणून घ्या सोने खरेदी आणि पूजेचा शुभमुहूर्त!

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. ...

Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, नववर्षानिमित्त खरेदीला झळाळी, अक्षयतृतीया होणार 'सोनेरी' - Marathi News | booking of akshaya tritiya starts cheaper on gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, नववर्षानिमित्त खरेदीला झळाळी, अक्षयतृतीया होणार 'सोनेरी'

Gold Price Today: लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात झालेली वाढ आता काही प्रमाणात कमी झाली आहे. ...

अकोल्यात अक्षयतृतीयेला सराफा बाजारात पाच कोटींची उलाढाल - Marathi News | Akatyatrilya sells five crores in the bullion market in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात अक्षयतृतीयेला सराफा बाजारात पाच कोटींची उलाढाल

अकोला : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर अकोलेकरांनी बुधवारी पाच कोटी रुपयांची खरेदी केली. ...