शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

पुणे : पुण्यात वाहन खरेदीचा उत्साह मंदावला 

पुणे : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिकांची गर्दी

जळगाव : Akshaya Tritiya : सिमेंटच्या जंगलात, खापर आले अंगणात

सोलापूर : अक्षयतृतीयेसाठी घराघरांमध्ये आंब्याचा मान; पण फळांचा राजा खातोय भलताच भाव !

आध्यात्मिक : Akshaya Tritiya : काय आहे अक्षय्य तृतीयेचं महत्त्व? जाणून घ्या शुभमुहूर्त...

मुंबई : अक्षय तृतीयेचा मुहूर्त : देशभरात ६ हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित

जालना : मुहूर्त साधण्यासाठी व्यापारी, ग्राहक सज्ज

आध्यात्मिक : पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही !

आध्यात्मिक : दान फलदायी करणारी अक्षय्यतृतीया !

आध्यात्मिक : अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची कराल खरेदी तर, कोणत्या वस्तू कराल दान?