शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : Akshaya Tritiya 2022: आजची अक्षय्य तृतीया 'या' चार राशींना फळणार; लक्ष्मी मातेची कृपा बरसणार!

अमरावती : हौसेला मोल नाही; बाजारात सोने खरेदी जोरात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे आगाऊ बुकिंग

पुणे : मंगलमूर्ती मोरया! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : स्कंद पुराणानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 'या' वस्तूंचे दान करा आणि दहापट पुण्य मिळवा!

नागपूर : पन्नास वर्षांनंतर अक्षय तृतीयेला 'हा' खास योग; जाणून घ्या या दिवसाचे महत्व

पुणे : Akshaya Tritiya: श्री महालक्ष्मी देवीला मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सासरी परत चाललेल्या चैत्रगौरीची 'अशी' करा पाठवणी!

सखी : Akshaya Tritiya Special Food : अक्षय्य तृतीयेला झटपट बनवा गुळाच्या खुसखुशीत सांजोऱ्या; ही घ्या खान्देशी पद्धतीची सोपी, पारंपरिक रेसिपी

सखी : अक्षय्य तृतीया : आमरस करताना करा फक्त 4 गोष्टी, आंबा बाधणारच नाही! रस खा पोटभर हवा तेवढा

भक्ती : Parshuram Jayanti 2022 : भगवान परशुराम यांनी आईचा वध नक्की कोणत्या कारणासाठी केला? क्षत्रियांवर त्यांचा राग का होता? वाचा!